Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
अशी घà¥à¤¯à¤¾ बाळ व बाळंतिणीची काळजी
sakal_logo
By
डॉ. सà¥à¤·à¤®à¤¾ देशमà¥à¤–
Published on : 9 September 2020 at 1:02 pm
sakal
निलाताईचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¨à¥‡à¤šà¥€ मीताची पà¥à¤°à¤¸à¥‚ती अगदी वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤, नॉरà¥à¤®à¤² à¤à¤¾à¤²à¥€ होती. (बाळ, बाळंतिण दोघेही मजेत होते). पण बाळाला बघायला à¤à¤•च गरà¥à¤¦à¥€ à¤à¤¾à¤²à¥€. तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ फोटो काढणे, कौतà¥à¤• करणे चालू à¤à¤¾à¤²à¥‡. सगळयांना समजाऊन बाळ व बाळंतिणीला विशà¥à¤°à¤¾à¤‚तीची गरज आहे मà¥à¤¹à¤£à¥‚न सांगितले. सà¥à¤Ÿà¥€ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤µà¤° पंधरा दिवसांनी जेवà¥à¤¹à¤¾ मीता फेरतपासणीस आली तर चेहरा सà¥à¤•लेला होता. मीताची आई जà¥à¤¨à¥à¤¯à¤¾ विचारांची होती. सगळे खायला दà¥à¤¯à¤¾ मà¥à¤¹à¤£à¥‚न सांगितलà¥à¤¯à¤¾à¤µà¤°à¤¸à¥à¤¦à¥à¤§à¤¾ तà¥à¤¯à¤¾à¤‚चे पथà¥à¤¯ पाणी चालू à¤à¤¾à¤²à¥‡. परिणाम असा à¤à¤¾à¤²à¤¾ की मीताला दूध येणे कमी à¤à¤¾à¤²à¥‡. मग मातà¥à¤° मी तिचे पती, आई, सासॠसगळà¥à¤¯à¤¾à¤‚ना बोलावून तिचà¥à¤¯à¤¾ जेवणाचे वेळापतà¥à¤°à¤• व बाळाची काळजी याची माहिती दिली.
गरोदरपण, बाळ याबाबत आपण खूप विचार करतो, वाचतो पण बाळंतपणानंतर बाळाबरोबर, बाळंतिणीचीसà¥à¤¦à¥à¤§à¤¾ कधी काळजी घà¥à¤¯à¤¾à¤¯à¤šà¥€, याविषयी देखील माहिती करून घेणे गरजेचे आहे.
आमचà¥à¤¯à¤¾ वैदà¥à¤¯à¤•ीय à¤à¤¾à¤·à¥‡à¤ªà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ आमà¥à¤¹à¥€ बाळंतपणानंतरचà¥à¤¯à¤¾ काळाला Puerperium मà¥à¤¹à¤£à¤¤à¥‹. हा साधारणतः दीड महिनà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ कालावधी असतो. या कालावधीमधà¥à¤¯à¥‡ गरोदरपणाचà¥à¤¯à¤¾ नऊ महिनà¥à¤¯à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ जे शारिरीक (Anatomical, physiological) बदल होतात ते परत पूरà¥à¤µà¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤¤ येतात. फकà¥à¤¤ सà¥à¤¤à¤¨à¤ªà¤¾à¤¨à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ सà¥à¤¤à¤¨à¤¾à¤‚चे आकारमान वाढते व बाळंतिणीमधà¥à¤¯à¥‡ मानसिक बदल होतात.
बाळंतिणीची काळजी
आराम व विशà¥à¤°à¤¾à¤‚ती
पà¥à¤°à¤¸à¥‚ती à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर बाळंतिणीला विशà¥à¤°à¤¾à¤‚तीची अतिशय गरज असते. अशा वेळेस तिला शांतता मिळणे आवशà¥à¤¯à¤• आहे. पà¥à¤°à¤¥à¤® मातांना बऱà¥à¤¯à¤¾à¤š गोषà¥à¤Ÿà¥€ माहित नसतात. सगळà¥à¤¯à¤¾à¤¤ महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¥‡ मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ नवजात बाळाची जबाबदारी. आधीच पà¥à¤°à¤¸à¥‚तीमà¥à¤³à¥‡ माता थकलेली असते. बाळाचà¥à¤¯à¤¾ उठणà¥à¤¯à¤¾-à¤à¥‹à¤ªà¤£à¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ वेळा तिला तà¥à¤°à¤¾à¤¸à¤¦à¤¾à¤¯à¤• होतात. तà¥à¤¯à¤¾à¤¤ तिला दर दोन-तीन तासांनी सà¥à¤¤à¤¨à¤ªà¤¾à¤¨ करावे लागते. बहà¥à¤¤à¤¾à¤‚शी बाळं रातà¥à¤°à¥€ जागी असतात व दिवसा à¤à¥‹à¤ªà¤¤à¤¾à¤¤. बाळांना नवीन जगाशी जà¥à¤³à¤µà¥‚न घà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡ लागते. बरीच बाळे खà¥à¤ª रडतात, काही बाळं सà¥à¤¤à¤¨à¤ªà¤¾à¤¨ नीट करीत नाहीत. अशा वेळी माता खà¥à¤ª तà¥à¤°à¤¾à¤¸à¥‚न जाते. आमà¥à¤¹à¥€ तसेही बाळंतिणीला बाळाबरोबरच à¤à¥‹à¤ªà¤£à¥à¤¯à¤¾-उठणà¥à¤¯à¤¾à¤¸ सांगतो. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तिला विशà¥à¤°à¤¾à¤‚ती मिळते. तसेच या काळात बाळाला सांà¤à¤¾à¤³à¤£à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी कà¥à¤£à¥€à¤¤à¤°à¥€ अनà¥à¤à¤µà¥€, खंबीर वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€ असावी. आमà¥à¤¹à¥€ नेहमीच मातेची सासॠव आई किंवा इतर अनà¥à¤à¤µà¥€ सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤²à¤¾ तिला आधार देणà¥à¤¯à¤¾à¤¸ सांगतो आणि तà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी पेशंटची माता व सासॠयांचà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ सामंजसà¥à¤¯ असावे. आजकाल बाळाचे पिता पण नवीन बाळाला छान सांà¤à¤¾à¤³à¤¤à¤¾à¤¤. पà¥à¤°à¤¸à¥‚तीनंतर कमीतकमी à¤à¤• ते दीड महिना विशà¥à¤°à¤¾à¤‚ती घेतलीच पाहिजे. आजकाल नोकऱà¥à¤¯à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ पण मॅटरà¥à¤¨à¤¿à¤Ÿà¥€ लीवà¥à¤¹ मिळते. या दिवसांत सà¥à¤µà¤¤à¤ƒà¤šà¥€ काळजी, बाळाची काळजी, खाणे-पिणे याबरोबरच लोह व कॅलà¥à¤¶à¤¿à¤…मचà¥à¤¯à¤¾ गोळà¥à¤¯à¤¾ डॉकà¥à¤Ÿà¤°à¥€ सलà¥à¤²à¥à¤¯à¤¾à¤ªà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ चालू ठेवावà¥à¤¯à¤¾à¤¤.
पोषण व योगà¥à¤¯ आहार
बाळंतिणीला विशेष पौषà¥à¤Ÿà¤¿à¤• आहाराची गरज असते. आमà¥à¤¹à¥€ नेहमी बाळंतिणीला जेवणाचे वेळापतà¥à¤°à¤• बनवून देतो. बाळाने रातà¥à¤°à¥€ कितीही जागवले तरी सकाळी सात पासून तिचा खà¥à¤°à¤¾à¤• चालॠकरावा. दिवसातà¥à¤¨ पाच ते सहा वेळा तिला पौषà¥à¤Ÿà¤¿à¤• आहार मिळाला पाहिजे. कà¥à¤ लेही पथà¥à¤¯ करू नये. आहारात हिरवà¥à¤¯à¤¾ पालेà¤à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾, मोड आलेली कडधानà¥à¤¯à¥‡, वरण (वाटीà¤à¤°) à¤à¤¾à¤¤, à¤à¤¾à¤œà¥€ पोळी, सॅलड, फळे विशेषतः पपई, याशिवाय अंडी, आळीवाची-नाचणीची खीर, डिंकाचे-मेथीचे लाडू, शेवगà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ शेंगाचे सà¥à¤ª, चिकन-मटन व इतर à¤à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾à¤‚चे सà¥à¤ª यांचा समावेश करावा. तेला-तà¥à¤ªà¤¾à¤šà¤¾ अति वापर करू नये.
बाळंतिणीची हॉसà¥à¤ªà¤¿à¤Ÿà¤²à¤®à¤§à¥€à¤² खोली
आजचà¥à¤¯à¤¾ या संगणक यà¥à¤—ात पà¥à¤°à¤¸à¥à¤¤à¥€ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¬à¤°à¥‹à¤¬à¤°, बाळ-बाळंतिणीचे फोटो काढणे, याशिवाय बाळंतिणीला à¤à¤•सारखे मोबाईल फोनवर अà¤à¤¿à¤¨à¤‚दनाचà¥à¤¯à¤¾ वरà¥à¤·à¤¾à¤µà¤¾à¤²à¤¾ तोंड दà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡ लागते. तिचा, बाळाचा कà¥à¤£à¥€à¤š विचार करत नाही. बऱà¥à¤¯à¤¾à¤šà¤¦à¤¾ मातांचे सà¥à¤¤à¤¨à¤ªà¤¾à¤¨ करतानासà¥à¤¦à¥à¤§à¤¾ à¤à¤•ा हातात मोबाईलवर बोलणे चालूच असते. यावर कà¥à¤ ेतरी नियंतà¥à¤°à¤£ आलेच पाहिजे.
Visitors
बाळ-बाळंतिणीला à¤à¥‡à¤Ÿà¤¾à¤¯à¤²à¤¾ जाणे शकà¥à¤¯à¤¤à¥‹ टाळावे. तिचà¥à¤¯à¤¾ पतीला, आई-वडिलांना शà¥à¤à¥‡à¤šà¥à¤›à¤¾ दà¥à¤¯à¤¾à¤µà¥à¤¯à¤¾à¤¤. किंवा गà¥à¤°à¤¿à¤Ÿà¥€à¤‚गकारà¥à¤¡à¤šà¥à¤¯à¤¾ माधà¥à¤¯à¤®à¤¾à¤¤à¥‚न आपले पà¥à¤°à¥‡à¤® वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ करावे. कारण नà¥à¤•तेच जनà¥à¤®à¤²à¥‡à¤²à¥‡ बाळ व बाळंतिण यांची अवसà¥à¤¥à¤¾ नाजूक असते, कà¥à¤ लेही इनà¥à¤«à¥‡à¤•à¥à¤¶à¤¨ किंवा जंतूंचा संसरà¥à¤— तà¥à¤¯à¤¾à¤‚ना होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ शकà¥à¤¯à¤¤à¤¾ जासà¥à¤¤ असते.
बाळंतिणीची घरातील खोली
बाळंतिणीला घरी नेणà¥à¤¯à¤¾à¤ªà¥‚रà¥à¤µà¥€ बाळंतिणीची खोली सà¥à¤µà¤šà¥à¤› धà¥à¤Šà¤¨ तयार करावी. खोलीत पà¥à¤°à¥‡à¤¸à¤¾ सà¥à¤°à¥à¤¯à¤ªà¥à¤°à¤•ाश, हवा आली पाहिजे. पडदे, बेडशीट सà¥à¤µà¤šà¥à¤› असावे. दà¥à¤ªà¤Ÿà¥‡, लंगोट ठेवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी आजकाल छान सà¥à¤Ÿà¥…ंड मिळतात. बाळाचे सगळे कपडे सà¥à¤µà¤šà¥à¤› धà¥à¤Šà¤¨ वापरावे.
सà¥à¤¤à¤¨à¤ªà¤¾à¤¨
बाळंतपणानंतरचा हा महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¤¾ à¤à¤¾à¤— आहे. बाळंतिणीला à¤à¤•ांत व शांतता मिळणे आवशà¥à¤¯à¤• आहे. सà¥à¤¤à¤¨à¤ªà¤¾à¤¨à¤¾à¤¸à¤¾à¤ ी मानसिक व शारिरीकरीतà¥à¤¯à¤¾ ती तयार असावी व पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• मातेला सà¥à¤¤à¤¨à¤ªà¤¾à¤¨à¤¾à¤šà¥‡ महतà¥à¤¤à¥à¤µ माहिती असावे.
वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¤¿à¤—त सà¥à¤µà¤šà¥à¤›à¤¤à¤¾
जर पà¥à¤°à¤¸à¥‚ती नॉरà¥à¤®à¤² असेल तर रोज सà¥à¤¨à¤¾à¤¨ करणà¥à¤¯à¤¾à¤¸ काहीच हरकत नाही. तà¥à¤¯à¤¾à¤šà¤ªà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ योनीमारà¥à¤—ाची सà¥à¤µà¤šà¥à¤›à¤¤à¤¾ ही आवशà¥à¤¯à¤• आहे. तà¥à¤¯à¤¾ जागेवर टाके असतील तर ती जागा लघवी शौचानंतर सà¥à¤µà¤šà¥à¤› ठेवणे आवशà¥à¤¯à¤• आहे. सिà¤à¥‡à¤°à¤¿à¤¯à¤¨ असेल तर शकà¥à¤¯à¤¤à¥‹ टाके ओले न होऊ देता चौथà¥à¤¯à¤¾, पाचवà¥à¤¯à¤¾ दिवसानंतर सà¥à¤¨à¤¾à¤¨ करता येते. लघवी व शौचास वेळेवर जाणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ करावा. पाणी à¤à¤°à¤ªà¥‚र पà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡. फळे व पालेà¤à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾ à¤à¤°à¤ªà¥‚र पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ घà¥à¤¯à¤¾à¤µà¥à¤¯à¤¾à¤¤ मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ शौचास तà¥à¤°à¤¾à¤¸ होत नाही. बाळंतिणीला तिळ, नारळ किंवा ऑलिवà¥à¤¹ तेलाने मालिश करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पदà¥à¤§à¤¤ आहे. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ बाळंतिणीचा थकवा, ताण कमी होणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत होते. मालिशमà¥à¤³à¥‡ छान à¤à¥‹à¤ª लागते. पण बाळाचà¥à¤¯à¤¾ मालिशबाबतीत नेहमीच डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चा सलà¥à¤²à¤¾ घà¥à¤¯à¤¾à¤µà¤¾.
वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤®
पà¥à¤°à¤¸à¥‚तीनंतर थोडासा आराम केलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर à¤à¥‹à¤ªà¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ अवसà¥à¤¥à¥‡à¤¤à¤š हातपाय हलवावेत, खोल शà¥à¤µà¤¾à¤¸ घà¥à¤¯à¤¾à¤µà¤¾ व सोडावा. तà¥à¤¯à¤¾à¤šà¤ªà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ योगà¥à¤¯à¤°à¤¿à¤¤à¥€à¤¨à¥‡ उठणे, बसणे हे देखील महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¥‡ आहे. सरà¥à¤µà¤•ाही डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚ना विचारूनच करावे. बाकीचे वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® हे पà¥à¤°à¤¸à¥‚तीनंतर तीन महिनà¥à¤¯à¤¾à¤‚नी चालू करावेत.
बाळाची काळजी
तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ या चिमà¥à¤•लà¥à¤¯à¤¾ जिवाने या जगात नà¥à¤•ताच पà¥à¤°à¤µà¥‡à¤¶ केलेला असतो. तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ लागणारे मातेचे दूध हे ईशà¥à¤µà¤°à¤¾à¤¨à¥‡à¤š मातेला पà¥à¤°à¤¦à¤¾à¤¨ केले असते. पण तà¥à¤¯à¤¾à¤¬à¤°à¥‹à¤¬à¤°à¤š तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ काळजी, सà¥à¤µà¤šà¥à¤›à¤¤à¤¾, लसीकरण या अतà¥à¤¯à¤‚त महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ बाबी आहेत. तà¥à¤¯à¤¾à¤¬à¤¾à¤¬à¤¤à¥€à¤¤ बालरोगतजà¥à¤œà¥à¤žà¤¾à¤‚चा सलà¥à¤²à¤¾ पहिलà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚नच घà¥à¤¯à¤¾à¤µà¤¾.
.मानसिक काळजी
बऱà¥à¤¯à¤¾à¤š माता पà¥à¤°à¤¸à¥‚तीचा ताण सहन करू शकत नाहीत. किंवा जà¥à¤¯à¤¾ मातांची बाळे अतिदकà¥à¤·à¤¤à¤¾ विà¤à¤¾à¤—ात असतात तà¥à¤¯à¤¾à¤‚ना खà¥à¤ª जपावे लागते. घरगà¥à¤¤à¥€ कलहाचा बाळंतिणीला तà¥à¤°à¤¾à¤¸ होऊ देऊ नये. कारण काही वेळा मानसिक रोगतजà¥à¤žà¤¾à¤‚ची मदत घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€ लागते.
थोडकà¥à¤¯à¤¾à¤¤
बाळंतपणानंतरचा काळ (Puerperium) हा साधारणतः दीड महिनà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ असतो. हा कालावधी बाळ व बाळंतिणीसाठी महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¤¾ आहे.
* योगà¥à¤¯, चौरस व सकस आहार यावर बाळ व बाळंतिणीचे आरोगà¥à¤¯ अवलंबून आहे.
* कमीतकमी दीड महिना बाळंतिणीने विशà¥à¤°à¤¾à¤‚ती घेतलीच पाहिजे. तिचा आहार व सà¥à¤¤à¤¨à¤ªà¤¾à¤¨ या अतिशय महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ गोषà¥à¤Ÿà¥€ आहेत. या काळातच माता व बालक यांचे नाते सरà¥à¤µà¤¾à¤°à¥à¤¥à¤¾à¤¨à¥‡ दृढ होते. मानसिक व शारिरीक आराम अतिशय महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¤¾ आहे. लॅपटॉप, मोबाईल, इंटरनेट, टीवà¥à¤¹à¥€ या सरà¥à¤µ उपकरणांपासून पूरà¥à¤£à¤ªà¤£à¥‡ दूर रहावे.
* बाळंतिणीची वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¤¿à¤—त सà¥à¤µà¤šà¥à¤›à¤¤à¤¾, डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ सलà¥à¤²à¥à¤¯à¤¾à¤ªà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ हलकासा वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® या बाबींकडे लकà¥à¤· असावे.
* पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• गोषà¥à¤Ÿà¥€à¤šà¥€ जर वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤ आखणी असेल, तर तà¥à¤®à¥à¤¹à¥€ तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ नवजात बालकासोबत मनमà¥à¤°à¤¾à¤¦ आनंद लà¥à¤Ÿà¥‚ शकाल!
| --------------------------- | --------------------------- |